Web Content Display
Yojna (Schemes)
योजना विभाग
मा. आयुक्त यांचेकडील आदेश क्र.नमुंमपा/प्रशासन/आस्था-३/ १४५८/ २००६, दि. ०१/०४/२००६ अन्वये नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रामध्ये विविध कल्याणकारी योजनांचा लाभ सर्व थरातील नागरिकांपर्यंत पोहचविण्यासाठी योजना विभागाची स्थापना केलेली आहे.
या विभागाअंतर्गत नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रामध्ये केंद्र शासन, राज्य शासन व नवी मुंबई महानगरपालिकेमार्फत राबविण्यात येणा-या विविध कल्याणकारी योजनांचा तपशिल खालील प्रमाणे आहे.
- केंद्र शासन
1) सुवर्ण जयंती शहरी रोजगार योजना
- नवी मुंबई महानगरपालिका
3) खुला प्रवर्ग तसेच दगडखाण/बांधकाम/रेती/नाका कामगार यांचेकरीता योजना
4) स्थानिक प्रकल्पग्रस्त तसेच मनपा आस्थापनेवरील व कंत्राटी सफाई कामगारांकरीता कल्याणकारी योजना
6) संत गाडगेबाबा नागरी स्वच्छता अभियान
7) ज्येष्ठ नागरीकांकरीता विविध सोयी-सुविधा उपलब्ध करुन देणे
8) झोपडपट्टी पुनर्वसन आणि फोटोपास वितरण
9) ग्रंथालय
10) वेश्या व्यवसाय करणा-या महिलांना व्यवसायीक प्रशिक्षणाची विशेष योजना,
11) बेघर व निराश्रीत नागरीकांसाठी रात्र निवारा (प्रस्तावित)
12) विभाग संरचना